अर्थ : कोणत्याही एका दिशेला झुकण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
झाडाचा कल नदीच्या दिशेला आहे.
अर्थ : एखाद्याकडे किंवा एखाद्या दिशेने प्रवृत्त होण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
ह्या निवडणूकीत लोकमतांचा कल काँग्रेसकडे आहे.
समानार्थी : झुकाव
कल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kal samanarthi shabd in Marathi.